Surprise Me!

Agitation of women: कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्त्यावर झोपून महिलांचे आंदोलन|Sakal Media

2021-09-07 1 Dailymotion

Agitation of women: कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्त्यावर झोपून महिलांचे आंदोलन|Sakal Media<br />मायक्रो फायनान्सच्या राजरोसपणे खासगी सावकारी आणि सुलतानी पध्दतीने कर्ज वसुली सुरू आहे. त्यामुळे हतबल महिलांनी आत्महत्या करावी का? असा सवाल करत कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयसमोर पावसातच रस्त्यावर झोपून महिलांनी आंदोलन केले.<br />(व्हिडीओ - बी. डी. चेचर)<br />#Kolhapur #Microfinance #collectoroffice #Womenmovement #Maharashtra #Rain #agitation

Buy Now on CodeCanyon